मुळाक्षरे सुलेखन


मुळाक्षरे ,बाराखडी व चौदाखडी सुलेखन वही व ठिपके बाराखडी सरावासाठी खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करून प्रिंट काढा.


प्रिंट काढताना कागदाच्या दोन्ही बाजूनी प्रिंट काढा. प्रिंट काढल्यावर प्रिंटला लॅमिनेशन करून घ्या. त्यावर खालील चित्रात दिसणाऱ्या पेनने (लक्झर डिजायनर किवा लक्झर ग्राफिक) उदाहरणे सोडवा. ओल्या कापडाने लिहिलेले परत पुसता येते.कार्ड पुन्हा वापरायला तयार. या पेन मधील लिहिण्याचे टोक कापसाचे असल्याने कार्ड खराब होत नाही. इतर जेल पेनचे लिहिण्याचे टोक स्टीलचे असल्याने कार्ड खराब होतात. 









संगणकावर फाईल व्यवस्थित दिसत नसल्यास संगणकात Abbasi Dotted हा font install करून घ्या.













No comments:

Post a Comment