गणित

सोडवा लाखो गणिते 

मराठी, सेमी व इंग्रजी माध्यमासाठी उपयुक्त.




  







प्रिंट काढताना कागदाच्या दोन्ही बाजूनी प्रिंट काढा. प्रिंट काढल्यावर प्रिंटला लॅमिनेशन करून घ्या. त्यावर खालील चित्रात दिसणाऱ्या पेनने (लक्झर डिजायनर किवा लक्झर ग्राफिक) उदाहरणे सोडवा. ओल्या कापडाने लिहिलेले परत पुसता येते.कार्ड पुन्हा वापरायला तयार. या पेन मधील लिहिण्याचे टोक कापसाचे असल्याने कार्ड खराब होत नाही. इतर जेल पेनचे लिहिण्याचे टोक स्टीलचे असल्याने कार्ड खराब होतात.




        गुणाकार


        भागाकार


    घड्याळ




















काही अडचण आल्यास 9764362290 या नंबर वर संपर्क करा.


























No comments:

Post a Comment